अरबाज खानची कथित गर्लफ्रेंड मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी सुंदर असण्यासोबतच खूप बोल्ड आहे. ज्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते.तिचं व्यक्तिमत्व लोकांना खूप आवडते. बहुतेक बॉलीवूड स्टार्सप्रमाणे, तिला देखील सोशल मीडियावर वेळ घालवायला आवडते. आणि तिच्या चाहत्यांना तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंसह तिच्या आयुष्यात डोकावण्याची संधी देते. अरबाजसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत असते.