इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांचे कुटुंबियही या ग्लॅमरस दुनियेचा भाग आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या बहिणींच्या अगदी कार्बन कॉपी वाटतात. (Instagram @ShilpaShetty/@BhumiPednekar)
2/ 9
शिल्पा शेट्टी आणि तिची छोटी बहीण शमिता शेट्टी अगदी हुबेहुब दिसतात. (Instagram @ShilpaShetty)
3/ 9
कॉमेडी क्वीन भारती सिंह इंडस्ट्रीत अतिशय लोकप्रिय आहे. भारती आणि तिची मोठी बहीण पिंकी सिंह अगदी सेम दिसतात. (Instagram @bhartisingh)
4/ 9
भूमि पेडणेकर सोशल मीडियावर तिच्या बहिणीसोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. भूमि आणि तिची बहीण समिक्षा पेडणेकरही हुबेहुब दिसतात. (Instagram @BhumiPednekar)
5/ 9
बॉलिवूडमध्ये आपल्या बबली लूकने करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री अमृता राव आणि तिची छोटी बहीण प्रीतिका रावही अगदी सारख्याचं दिसतात. (Instagram @AmritaRao)
6/ 9
बॉलिवूडमध्ये 'मोहन सिस्टर्स' अतिशय प्रसिद्ध आहेत. शक्ती मोहन, मुक्ति मोहन आणि नीति मोहन इंडस्ट्रीमध्ये नेहमीच चर्चेत असतात. या बहिणींमध्ये शक्ति आणि मुक्ती या दोघी जुळ्या असल्याचंच वाटतं. (Instagram @NeetiMohan)
7/ 9
टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची बहीण प्रियंका त्रिपाठी या दोघींची पर्सनालिटी अतिशय सेम आहे. (Instagram @DivyankaTripathi)
8/ 9
'ये रिश्ता क्या केहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशी आणि तिची बहीण शितल जोशीही अतिशय सारख्या दिसतात. (Instagram @ShivangiJoshi)
9/ 9
'द कपिल शर्मा शो' मधील चिंकी आणि मिंकीदेखील हुबेहुब दिसतात. या दोघी जुळ्या बहिणी आहेत. सुरभी आणि समृद्धी मेहरा अशी दोघींची नावं आहेत. (Instagram @SurbhiSamridhi)