होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 12


बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटीया आपल्या सौंदर्यने आणि ते दाखवणाऱ्या फोटोंनी नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते.
2/ 12


तमन्नाने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पारंपारिक वेशातील काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती तिची बालमैत्रीण आणि डिझायनर ओहायला खान हिने डिझाईन केलेला घागरा परिधान केला आहे.
3/ 12


आम्रपाली ज्वेलर्स द्वारा डिझाईन केलेले दागिने सुद्धा तमन्नाने घातले आहेत. तमन्नाने हन्ना खानच्या लग्नासाठी हा खास लुक केला होता.
5/ 12


सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोच्या खाली तमन्नाने लिहलं आहे.'ओला तुने मेरे दिल कि तमन्ना पुरी कर दी'. तमन्नाला हे विविध रंग खूपच पसंत पडले आहेत त्यासाठी तिनं तिचे आभार सुद्धा मानले आहे.
9/ 12


नुकताच तमन्नाने वाओज नावाच्या मासिकासाठी एक फोटोशूट केला होता. हे फोटोसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.