सनी लिओनीच्या नवीन फोटोंनी प्रेक्षक घायाळ; सोशल मीडियावर PHOTOS VIRAL
बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अशी अभिनेत्री म्हणून सनी लियोनीला ओळखलं जातं. सनी नेहमीच आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
|
1/ 8
मुंबई: बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अशी अभिनेत्री म्हणून सनी लियोनीला ओळखलं जातं. सनी नेहमीच आपल्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
2/ 8
सनी लियोनीने नुकताच एका शेतात नवीन फोटोशूट केला आहे. हे फोटो तिनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
3/ 8
सनीने या फोटोशूटला एकदम 'बोरिंग' असं म्हटलं आहे. मात्र चाहते नेहमीप्रमाणेच सनीच्या या फोटोंवर देखील फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंवर चाहते भरभरून लाईक आणि कमेंटस देत आहेत.
4/ 8
सनीने घातलेल्या पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या या ड्रेसची एक खासियत आहेत . ती म्हणजे या ड्रेसवर समोर मोठ्या अक्षरांत 'बेटी 'असं लिहिलं आहे.
5/ 8
सनी लिओनिने 2011 मध्ये कलर्स वाहिनीवरील 'बिग बॉस'सीजन 5 मध्ये सहभाग घेतला होता. त्यांनतर ती बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रीय झाली.
6/ 8
सनी लिओनि प्रत्येक ड्रेस स्टाईल मध्ये खुलून दिसते. चाहते सनीचा प्रत्येक लुक पसंत करतात.
7/ 8
सनी लिओनिने 'रागिणी एमएमएस 2', 'जिस्म2', 'एक पहेली लिला',अशा चित्रपटांतून अभिनय केला आहे.
8/ 8
येत्या काळात सनी लिओनि 'mtv' वरील 'स्पिलीटसविला13' मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याधीच्या भागातही सनीने परीक्षकाची भूमिका पार पाडली आहे.