PHOTO: राजेशाही थाटात राहते सोनम कपूर! तुम्ही पाहिलंत का अभिनेत्रीचं लंडनमधील घर?
सोनम कपूरचं लंडनमधील घर फारच आलिशान आहे. फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
|
1/ 8
अनिल कपूर यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकतंच गोड न्यूज देत सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. चाहत्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनीच सोनम आणि आनंद अहुजावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
2/ 8
आपल्या पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये सोनम कपूर मुंबईमध्ये राहणार कि आपला लंडनमधील आलिशान घरात राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
3/ 8
लग्नानंतर सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत लंडनला शिफ्ट झाली होती. तेव्हापासून ती तिथेच राहते.
4/ 8
सोनम कपूर लंडनमध्ये ज्या घरात राहते ते घर एखाद्या राजवाड्यासारखे सुंदर आहे. ग्लॅमरस सोनम अशा आलिशान घरात राहते.
5/ 8
सोनमचं वॉशरूमसुद्धा अतिशयसुंदर आहे. घरातील प्रत्येक गोष्ट रॉयल आणि अनोख्या पद्धतीची आहे.
6/ 8
सोनमने आपल्या लंडनमधील घराचा प्रत्येक कोपरा अतिशय सुबकपणे सजवला आहे. घराच्या प्रत्येक भिंतीवर एक सुंदर वॉल पेंटिंग आहे.
7/ 8
सोनमच्या डायनिंग टेबलवर एकावेळी 8 लोक जेवणाचा आनंद घेऊ शकतात. जेवणाचे टेबल राजेशाही थाटात सजवलेले आहे.
8/ 8
सोनमच्या घरातील लिव्हिंग रूम खूपच सुंदर आहे. घरातील भिंती झाडे आणि वनस्पतींच्या चित्रांनी सजवलेल्या आहेत.