अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) बॉलिवूडची फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. शिल्पाच्या फिट असण्यासोबत तिच्याकडे असणारे सुंदर दागिनेही बऱ्याच जणींना हवे-हवेसे वाटतात. एका मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाकडे 20 कॅरेटची डायमंड रिंग आहे. सध्या ही अंगठी शिल्पा वापरते. पण भविष्यात शिल्पा तिची हिऱ्याची अंगठी तिच्या सुनेला देणार आहे. पण त्यासाठी तिची एक अट आहे.