नुकताच तिचा कुली नंबर वन हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच तिने अतरंगी रे या चित्रपटाची शूटींगही पूर्ण केली आहे. त्यानंतर आता सारा अली खान मालदीवमध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. या फोटोंमध्ये ती समुद्राच्या किनारी उभं राहून फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. फोटो साभार-@saraalikhan95/Instagram