वयाची चाळीशी पूर्ण करणारी अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन (Riya Sen) ने तिच्या वाढदिवशी एक शानदार फोटो पोस्ट केला होता. तिचा हा फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या फोटोला तिनं असं कॅप्शन दिलं आहे की, 'वय हा केवळ आकडा आहे, तुम्ही जसे आहात तसे दिसण्यास पात्र आहात'. हा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असून चाहत्यांची देखील मोठी पसंती मिळत आहे.या फोटोंमध्ये तिचा अतिशय हॉट अवतार दिसून येत आहे. (Image: Instagram)