2005मध्ये रिया आणि अभिनेता अश्मित पटेल यांच्या अफेअर्सच्या चर्चा समोर आल्या. यात दरम्यान रिया आणि अश्मित पटेल यांचा एक MMS लिक झाला होता. या MMSमुळे मोठा वाद निर्माण झाला. रिया अंटेन्शन मिळावं म्हणून हे सगळं करत असल्याचे आरोप तिच्यावर करण्यात आले होते. पुढे जाऊन तो व्हिडीओ फेक असल्याचं समोर आलं होतं.