बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा आपल्या सुंदरतेमुळे आणि हॉट अंदाजामुळे ओळखली जाते. प्रियांकासारखच तिच्या बहिणीसुद्धा सुंदरतेच्या बाबतीत कमी नाहीत. परिणीती चोप्रा, मन्नारा चोप्रा आणि मीरा चोप्रा यादेखील आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असतात.