'सोनू की टिटू की स्विटी'चे रिअल लाइफमधील क्युट PHOTO; नुसरत भरुचाने चाहत्यांना केलं दिवाना
नुसरत भरुचाने (Nushrat Bharucha) फिल्ममध्ये टिटूवर जशी जादू केली तशीच तिच्या चाहत्यांवर या फोटोंनीही केली आहे.
|
1/ 8
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा आपल्या बिनधास्त अंदाजाने ओळखली जाते. नुकतेच नुसरतने आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
2/ 8
नुसरत सध्या आपल्या 'अजीब दास्तांन्स' चित्रपटात व्यस्त आहे. त्यातूनही वेळ काढत नुसरतने आपले क्युट फोटो पोस्ट केले आहेत.
3/ 8
नुसरतने आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरातीमधून केली होती.
4/ 8
नुसरतने यशराज फिल्म्सच्या छोट्या पडद्यावरील 'सावन' या कार्यक्रमातसुद्धा काम केलं आहे.
5/ 8
नुसरतने 2006 मध्ये 'जय संतोषी मां' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
6/ 8
मात्र नुसरतला खरी ओळख मिळाली ती 'सोनू की टिटू की स्विटी' या चित्रपटातून. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरपूर पसंती मिळाली.
7/ 8
नुसरतने लव सेक्स धोका, प्यार का पंचनामा, कल किसने देखा अशा अनेक चित्रपटात काम केलं आहे.
8/ 8
नुसरत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. तिचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.