Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


बॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma) सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. ही अभिनेत्री सदैव तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. नुकतंच नेहाने एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेहाने ब्लॅक स्वीमसूटमध्ये (Swimsuit) काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit @nehasharmaofficial/Instagram)
2/ 5


ब्लॅक बिकीनी आणि ब्लॅक गॉगल यामध्ये तिचा लूक जबरदस्त दिसत आहे. समुद्रकिनारी नेहाने मनसोक्त फोटोशूट केलं आहे.
3/ 5


या फोटोला नेहा शर्माने #holidayonmymind #holiday असं कॅप्शन दिलं आहे. हवाईला सुट्ट्यांचा आनंद घ्यायला गेली असताना तिने हे फोटो शूट केल्याचं दिसतंय.
4/ 5


नेहा शर्माला सिनेसृष्टीमध्ये फारसं यश मिळालं नसलं तरी तिने आजपर्यंत क्या कूल है हम, हेरा फेरी 3, यमला पगला दिवाना 2 अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे.