Nargis Dutt : नर्गिस यांना ज्या नावानं खरी ओळख दिली, ते त्यांचे खरे नाव नव्हतचं..?
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं खरं नाव वेगळं आहे. यापैकी एक नाव म्हणजे नर्गिस यांचे आहे. नर्गिस यांचे देखील खरं नाव वेगळं होतं, आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहे.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं खरं नाव वेगळं आहे. यापैकी एक नाव म्हणजे नर्गिस यांचे आहे. नर्गिस यांचे देखील खरं नाव वेगळं होतं, आपण त्याबद्दलचं जाणून घेणार आहे.
2/ 6
भारतीय चित्रपटसृष्टीमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे नर्गिज दत्त होय.
3/ 6
नर्गिस यांचा जन्म 1 जून 1929 साली कोलकाता येथे झाला होता.
4/ 6
नर्गिस यांचे खरे नाव फातिमा रशिद होते. पण इंडस्ट्रीमध्ये सर्वजण त्यांना नर्गिस म्हणून ओळखत होते.
5/ 6
नर्गिस यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1935 साली प्रदर्शित झालेल्या 'तलाश-ए-इश्क' या चित्रपटात त्या बालकलाकार म्हणून दिसल्या होत्या.
6/ 6
त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटात दिले. श्री 420 आणि मदर इंडिया हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट. चित्रपटसृष्टीतील योगादनाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते.