Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD ACTRESS NAGMA WHO DEBUTED WITH SALMAN KHAN IS NOT MARRIED YET SEE PHOTOS MHAS

Bollywood : सलमान खानसोबत डेब्यू करणाऱ्या या अभिनेत्रीनं अजूनही केलं नाही लग्न, पाहा PHOTOS

Happy Birthday Nagma : काही वर्षांपूर्वी Bollywood अभिनेत्री नगमाने बागी या चित्रपटातून सलमान खानची नायिका म्हणून चित्रपट पडद्यावर पाऊल ठेवले तेव्हा ती अवघ्या 16 वर्षांची होती. परंतु या अभिनेत्रीनं आजतागायंत सलमान खान सारखंच लग्न केलेलं नाही.

  • |