TV च्या छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत ओळख बनवणारी मौनी रॉय आज एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. TV वर तिने साकारलेली नागिन (Naagin) या मालिकेतील भूमिका विशेष गाजली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटात मौनीने काम केलं आहे. (फोटो सौजन्य- Instagram @imouniroy)