देशात सर्वत्र या दोन दिवसांत होळी तसेच रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. कोरोनामुळे सामाजिक अंतर ठेवत आपल्याला घरामध्ये होळी साजरी केली जाणार आहे. अशातच बिग बॉस 7 ची स्पर्धक आणि मॉडेल सोफिया हयात, हीनं चक्क बिकिनी मध्ये रंगपंचमी साजरी करत आपले फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.