फिल्मपासून दूर पण सोशल मीडियावर कायम चर्चेत; BOLD PHOTO नी सर्वांचं लक्ष वेधणारी बॉलिवूड अभिनेत्री
बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री मिनिषा लांबा (Minissha Lamba) फिल्ममध्ये फारशी आपली जादू दाखवू शकली नाही. पण फोटो शेअर करून सोशल मीडियाचा पारा तिनं चांगलाच तापवला आहे.


बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मिनिषा लांबा (Minissha Lamba) बर्याच वेळेपासून चित्रपट सृष्टीपासून दूर आहे. तरीदेखील ती नेहमी तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. 18 जानेवारीला तिनं आपला वाढदिवस साजरा केला. मिनिषाने नुकतेच आपले काही बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य - @minissha_lamba/Instagram)


मिनिषानं (Minissha Lamba आपला 36 वा वाढदिवस केला. तिचं लहानपण दिल्लीमध्ये गेलं आहे. दिल्लीच्या मिरांडा हाउस कॉलेजमधून तिनं आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंगला सुरुवात केली होती. यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पांढऱ्या रंगाची हुडी आणि ग्रे रंगाची बिकिनी घातलेल्या या फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य - @minissha_lamba/Instagram)


Bollywood, Minissha Lamba, Happy Birthday Minissha Lamba, Minissha Lamba Birthday, Minissha Lamba 36th Birthday, Social Media, Viral Photos, Minissha Lamba Bold Photos, News18, Network 18, मिनिषा लांबा, मिनिषा लांबा का बर्थडे, सोशल मीडिया, वायरल फोटो, न्यूज18


सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून तिला प्रसिद्धी मिळाली नाही. रणबीर कपूरबरोबर (Ranbir Kapoor) बचना ए हसीनों या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर काही चित्रपटांमध्ये तिला काम मिळालं. टॉप घातलेल्या या फोटोत ती फोटोसाठी पोज देताना दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - @minissha_lamba/Instagram)


भूमी या चित्रपटातून ती पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसली होती. पण त्यानंतर तिला चित्रपट मिळाले नाहीत. छोट्या पडद्यावरील तेनाली रामा या कार्यक्रमात देखील ती दिसली होती. शॉर्ट्स आणि टॉप घातलेल्या या फोटोमध्ये ती खूपच सोबर दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - @minissha_lamba/Instagram)


आपल्या कारकिर्दीत खूपच कमी चित्रपटामध्ये तिनं काम केलं. छोट्या पडद्यावरील बिग बॉस (Bigg Boss) या कार्यक्रमात देखील तिनं काम केलं. नाकाची प्लॅस्टिक सर्जरी केल्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. सप्तरंगाच्या या बिकिनीमध्ये मिनिषाचा हॉट अवतार दिसुन येत आहे. (फोटो सौजन्य - @minissha_lamba/Instagram)


2005 मध्ये मिनिषाने नाकाची प्लॅस्टिक सर्जरी केली होती. त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला. यानंतर ती ऑगस्ट 2018 ते मार्च 2019 पर्यंत प्रसारित झालेल्या इंटरनेट वाला लव या कार्यक्रमात दिसली होती. बिकिनी घातलेल्या या फोटोत मिनिषाचा सिझलिंग अवतार दिसून येत अशी. (फोटो सौजन्य - @minissha_lamba/Instagram)