90 च्या दशकातील अभिनेत्री असूनही माधुरी दीक्षितची भुरळ अजून कायम आहे.जुनी पिढीच नव्हे, तर तरुण पिढीसुद्धा माधुरीच्या मोहक सौंदर्याची चाहते आहेत.
2/ 7
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षितचा जलवा अजूनही कायम आहे.माधुरी सतत आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर आपले नवनवीन फोटो पोस्ट करत असते. त्याच्या पोस्टना चाहत्यांची भरभरून दाद मिळत असते. (फोटो -इंस्टाग्राम )
3/ 7
माधुरी दीक्षित एक प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेच. शिवाय ती एक नावाजलेली नृत्यांगना सुद्धा आहे.लोक तिच्या नृत्याचे अक्षरशः वेडे आहेत. (फोटो -इंस्टाग्राम )
4/ 7
माधुरी दीक्षित ही 90 च्या दशकातील एक गाजलेली अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलं आहे. (फोटो -इंस्टाग्राम )
5/ 7
माधुरी दीक्षितचा 'हम आपके हे कौन 'हा चित्रपट त्याकाळातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.(फोटो इंस्टा ग्राम )
6/ 7
माधुरी आजही आपल्या अदाकारीने चाहत्यांना घायाळ करते. 50शी पार केलेल्या माधुरीचे सौंदर्य आजही तसेच टिकून आहे. (फोटो इंस्टाग्राम )
7/ 7
माधुरीने तेजाब ,दिल, साजन, त्रिदेव , राजा, दयावानअशा अनेक चित्रपटांतून काम केलं आहे. 2008 मध्ये माधुरीला भारत सरकारतर्फे 'पद्मश्री ' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.(फोटो इंस्टाग्राम )