अभिनेत्री लीजा हेडन तिसऱ्यांदा आई बनणार आहे. काही दिवसांपूर्वीच लिसाने आपला 'बेबी बंप'सह काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
|
1/ 8
अभिनेत्री लिसा हेडन तिसऱ्यांदा आई बनणार आहे. काही दिवसांपूर्वीच लिसाने 'बेबी बंप'सह केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं.
2/ 8
लिसाचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतं आहेत.
3/ 8
लिसाने फोटो शेअर करत एक मेसेजदेखील पोस्ट केला आहे, त्यामध्ये तिनं म्हटलंय, 'मला तिसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये समजलं, की बेबी बंपमध्ये कसा ड्रेसअप केला जातो'.
4/ 8
लिसा नेहमीचं आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.
5/ 8
लिसा सोशल मीडियावर सक्रीय असते. तिच्या पोस्टला मोठी पसंतीही मिळत असते.
6/ 8
लिसा सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
7/ 8
लिसा आणि डिनो लालवाणी याआधी सुद्धा 2 मुलांचे आई वडील आहेत.
8/ 8
लिसा हेडन ही एक अभिनेत्री, मॉडेल तसंच टीव्ही होस्ट देखील आहे.