बॉलिवूडच्यासुंदर अभिनेत्रींमध्ये कतरिना कैफचं नाव घेतलं जातं. कतरिना कैफ नेहमीचर्चेत असते ते म्हणजे तिच्या स्टाइलमुळे. कतरिना कैफचा फॅशन सेन्स आणितिचा लूक चाहत्यांना खूपच आवडतो.कतरिना कैफ या फोटोमध्ये पिंक कलरच्यासाडीमध्ये खूपच हॉट दिसत आहे. या फॅन्सी डिझाइनर साडीवर कतरिनाने डिपनेकब्लाऊज घातला आहे. (Image: Instagram)