

बॉलिवूड बेबो, करिना कपूर सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. (Photo Credit- @kareenakapoorkhan/Instagram)


अनेक पोस्ट शेअर करत नेहमी चर्चेत राहणाऱ्या बेबोने तिच्या नवा घराचा पहिला फोटो शेअर केला आहे. पोस्टमध्ये तिचं अलिशान घर पाहायला मिळतंय. (Photo Credit- @kareenakapoorkhan/Instagram)


करिनाने फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे, तिच्या नव्या घराबाबत खुलासा झाला आहे. फोटोमध्ये खिडकी, बाल्कनी, भिंतींवर लावलेले फोटो दिसत आहेत. (Photo Credit- @kareenakapoorkhan/Instagram)


करिनाने शेअर केलेल्या नव्या घराच्या फोटोवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया येत असून तिला नव्या घरासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. (Photo Credit- @kareenakapoorkhan/Instagram)


यापूर्वीही तिने नव्या घराबाबत, First set of 2021 ड्रिम होम म्हणत, एक पोस्ट शेअर केली होती. (Photo Credit- @kareenakapoorkhan/Instagram)