काही दिवसांपूर्वी कंगना आपल्या ब्रालेट ड्रेसमुळेसुद्धा प्रचंड ट्रोल झाली होती.
|
1/ 8
बॉलिवूडची पंगा क्वीन म्हणून अभिनेत्री कंगना रनौतला ओळखलं जातं. कंगनाने नुकताच आपल्या 'धाकड' चित्रपटाचं शुटींग पूर्ण केलं आहे. त्यांनतर कंगना आपल्या ब्रालेट ड्रेसमुळे चर्चेत आली होती. तर आत्ता पुन्हा एकदा कंगना आपल्या हॉट लुकमुळे चर्चेत आली आहे.
2/ 8
कंगना रनौत स्विमिंगपूलमध्ये आपल्या भाच्यासोबत धम्माल करताना दिसून येत आहे.
3/ 8
'धाकड' चित्रपटाचं शुटींग पूर्ण झाल्यानंतर कंगना रनौत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
4/ 8
यावेळी कंगनाने काळ्या रंगाचा स्विमसूट घातला आहे. तेच एक मोठीशी टोपीसुद्धा डोक्यावर चढवली आहे.
5/ 8
कंगनाने फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'माझ्या मुलासोबत वॉटर पार्कमध्ये एक दिवस'.
6/ 8
तसेच पुढं कंगनाने म्हटलं आहे, 'मी अजिबात वॉटर पर्सन नाहीय, मात्र तरीसुद्धा मी हे खूप एन्जॉय केलं. कारण ते खूपच रोमांचित होतं'.
7/ 8
कंगनाच्या या फोटोंवर युजर्स विविध कमेंट्स करत आहेत.
8/ 8
काही दिवसांपूर्वी कंगना आपल्या ब्रालेट ड्रेसमुळेसुद्धा प्रचंड ट्रोल झाली होती.