निळाशार समुद्र आणि जान्हवीच्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा PHOTOS
अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) नुकतच एका ट्रॅव्हल मॅगझिन साठी फोटोशुट केल आहे. समुद्र किनाऱ्यावरील या शुट ने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhavi Kapoor) नुकतच एका ट्रॅव्हल मॅगझिन साठी फोटोशुट केल आहे. समुद्र किनाऱ्यावरील या शुट ने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
2/ 11
जान्हवीच्या लेटेस्ट फोटोशुट मध्ये ती एखाद्या जलपरी सारख्या लुकमध्ये दिसत आहे.
3/ 11
एका ट्रॅव्हल मॅगझिन साठी तिने मालदीव मध्ये हे शूट केलं आहे.
4/ 11
नियॅान स्विमसुट मध्ये जान्हवी अतिशय आकर्षक दिसतआहे.
5/ 11
जान्हवीला तिच्या या नव्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत.
6/ 11
जान्हवी काही दिवसांपूर्वीच मालदीव वरुन परतली होती.
7/ 11
सुंदर सिल्वर आउटफिटमध्ये जान्हवी जलपरीच्या रुपात दिसत आहे.
8/ 11
बॅकलेस स्विमसुटमध्ये जान्हवीचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे.
9/ 11
समुद्रकिनाऱ्यावरील जान्हवीची ही पोझ नक्कीच इन्स्पिरेशन ठरु शकते.
10/ 11
जान्हवी आणि साराचा मालदीव मधील वर्कआउटचा एक व्हिडिओ चांगलाच व्हयरल झाला होता.
11/ 11
जान्हवीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांनाही फारच आवडला आहे.