Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD ACTRESS JANHAVI KAPOOR SHARE HER MILI FILMS BTS PHOTOS SEE PICS MHAD

जान्हवी कपूरने पूर्ण केलं 'मिली' चं शूटिंग; BTS फोटो शेअर करत वडिलांसाठी लिहिलं....

जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाची निर्मिती तिचे वडील बोनी कपूर करत आहेत. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट व्हावा अशी वडिलांची इच्छा आहे. आणि त्यामुळेच ती तिच्या कामात कोणतीही कसर सोडत नाहीय. चित्रपटाचे शूटिंग आता पूर्ण झाले आहे. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर, तिने काही BTS फोटो शेअर केले आहेत, तसेच एक भावनिक नोट शेअर करत या प्रवासासाठी वडिलांचे आभार मानले आहेत.

  • |