Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD ACTRESS JACQUELINE FERNANDEZ SHRILANKA TO BOLLYWOOD JOURNEY READ IN MARATHI MHAD

जॅकलिन फर्नांडिस श्रीलंकेतून भारतात कशी पोहोचली? अशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री!

जॅकलिन फर्नांडिस ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. आपल्या मनमोहक दिसण्यामुळे आणि विनोदी स्वभावामुळे तिने बॉलीवूडमध्ये फार कमी कालावधीत अनेकांची मने जिंकली आहेत. जॅकलीन मूळची श्रीलंकेची आहे. आजकाल जॅकलीन सुकेश चंद्रशेखरसारख्या महाठगसोबतच्या तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

  • |