Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD ACTRESS ESHA GUPTA SHARED BIKINI HOT LOOK MHMJ

PHOTOS : अभिनेत्री ईशा गुप्ताचा ब्लॅक बिकीनीतील किलर लुक व्हायरल

ईशा गुप्ता (Bollywood actress Esha gupta) आपल्या हॉट लूकसाठी प्रसिध्द आहे. योगा आणि योग्य डाएट याच्या जोरावर तिने आपली फिगर छान ठेवली आहे. नुकतेच तिने काळ्या बिकीनीमधील फोटो शेयर केले.फोटोवर चाहत्यांनी सेक्सी, किलर अशा कमेंटही केल्या आहेत.

  • |