Elli AvrRam चा बोल्ड आणि हॉट अंदाज, सोशल मीडियावर PHOTO VIRAL
बॉलिवूड अभिनेत्री आणि रिअॅलिटी शो बिग बॉस फेम एली अवराम (Elli AvrRam) आपल्या सौंदर्यामुळे आणि फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या एलीने इन्स्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.