टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये लुटतेय सुट्टीचा आनंद; दिशा पाटनीचे HOT PHOTO VIRAL
अभिनेत्री दिशा पाटनीचे (Disha Patani) हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
|
1/ 7
अभिनेत्री दिशा पाटनी सध्या टायगर श्रॉफसोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. दिशा आपले बिकिनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. ते मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होत आहेत.
2/ 7
दिशा नेहमीच आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. नेहमीप्रमणे तिने मालदीवचेसुद्धा बिकिनी फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
3/ 7
दिशा फिटनेसच्या बाबतीत खूपच सतर्क आहे. ती सतत आपले जिम फोटो आणि व्हिडीओसुद्धा पोस्ट करत असते.
4/ 7
दिशा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. तिच्या सोशल मीडियावर खूपच हॉट आणि बोल्ड फोटो आपल्याला पाहायला मिळतात.
5/ 7
दिशा कधी आपल्या हॉटनेसमुळे तर कधी टायगर श्रॉफसोबत असणाऱ्या नात्यामुळे सतत चर्चेत असते.
6/ 7
दिशा सतत टायगर श्रॉफच्या कुटुंबासोबतही दिसून येते. यावरून दिशाचं टायगरच्या कुटुंबाशी असणारं घट्ट नातं दिसून येतं.
7/ 7
दिशाने फारच कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.