'मलंग गर्ल'दिशा पाटनीचं Hot फोटोशूट! तुम्ही पाहिलात का अभिनेत्रीचा KILLER LOOK
दिशा पाटनी आपल्या फिटनेसच्या बाबतीतही फारच सजग असते. ती स्वतः ला फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असते. ती विविध एक्सरसाइज करून सर्वांनाच फिटनेस गोल देत असते.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच आपल्या मदमस्त अंदाजाने सर्वांना घायाळ करत असते. तिच्या लूकची नेहेमीच सोशल मीडियावर चर्चा होते. तिच्या नव्या फोटोशूटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
2/ 6
दिशा पाटनीने काही वेळेपूर्वीच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती ब्लॅक कलरच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसत आहे. शिवाय तिने वर गोल्डन कलरची नक्षीदार झरझरीत फुल जॅकेटही परिधान केला आहे.
3/ 6
या लेटेस्ट फोटोमध्ये अभिनेत्री फारच हॉट अँड बोल्ड दिसत आहे. तिने एकदम क्लासी अंदाजात हे फोटोशूट केलं आहे. तसेच अभिनेत्रीने या फोटोमध्ये स्वतः मेकअप केलं आहे. कारण तिने फोटोला कॅप्शन देत 'मेकअप बाय मी' असं म्हटलं आहे.
4/ 6
दिशाने हे फोटो शेअर केल्यानांतर एका तासाच्या आत लाखभर लोकांनी हे फोटो लाईक केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावरसुद्धा व्हायरल झाले आहेत. युजर्स कमेंट्स करून अभिनेत्रीला कॉम्प्लिमेंट्स देत आहेत.
5/ 6
दिशा पाटनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले हॉट अँड बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चर्चेत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात.
6/ 6
दिशा पाटनी आपल्या फिटनेसच्या बाबतीतही फारच सजग असते. ती स्वतः ला फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असते. ती विविध एक्सरसाइज करून सर्वांनाच फिटनेस गोल देत असते.