Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD ACTRESS DEEPIKA PADUKONE NET WORTH SEE DETAILS IN MARATHI MHAD

Deepika Padukone Net Worth: अभिनेत्री एका चित्रपटासाठी घेते इतकी रक्कम, कोट्यवधींची मालकीण आहे दीपिका

दीपिका पादुकोण तब्बल 15 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. या काळात तिने अनेक बिग बजेट सिनेमे दिले आहेत. तसेच ती कंपन्यांची ब्रँड अँबॅसिडर आहे. त्यामुळे ती कोट्यावधींचं मानधन घेते. आज आपण तिच्या संपत्तीविषयी जाणून घेणार आहोत.

  • |