'देसी बॉईज, ये साली जिंदगी या चित्रपटांमधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री म्हणजे चित्रांगदा सिंग ही होय. या अभिनेत्रीने आपल्या चोख अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आज चित्रांगदा आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.