Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD ACTRESS BHUMI PEDNEKAR SHARE BACKLESS LEHANGAS PHOTO MHAD

'दिल और तिल' म्हणत बॅकलेस लेहेंग्यामध्ये भूमी पेडणेकरचा जलवा; शेअर केला Diwali Look

दिवाळी होऊन दोन दिवस झाले, पण या सणाची गोडी आणि धामधूम अजूनही सुरूच आहे. छठपूजा आणि एकादशीपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी अजूनही त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो आणि लूक शेअर करत आहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकरनेही काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिचा दिवाळी लूक फ्लॉंट करताना दिसत आहे.

  • |