अभिनेत्री आलिया भट्ट एक उत्तम अभिनेत्री आहे हे आपण सर्वचजण जाणतो. मात्र आत्ता आलिया भट्ट अभिनेत्रीसोबतचं निर्मातीसुद्धा बनली आहे.
2/ 6
'डार्लिंगस' हा आलियाचा निर्माती म्हणून पहिला चित्रपट आहे. आज या चित्रपटाच्या शुटींगचापहिला दिवस होता. मात्र पहिल्या दिवशी आलिया खुपचं नर्व्हस झाली होती.
3/ 6
आलियाने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले फोटो शेयर करत याची माहिती दिली आहे. आलियाच्या हातामध्ये स्क्रिप्ट दिसून येत आहे.
4/ 6
आलियाने असंदेखील म्हटलं आहे, मी जरी निर्माती झाले तरी मी सर्वप्रथम एक अभिनेत्री आहे आणि नेहमीच राहणार.
5/ 6
आलियाच्या या नव्या इनिंगसाठी सर्वजण तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
6/ 6
तसेच चाहते आणि इतर कलाकार आलियाचा आत्मविश्वासदेखील वाढवत आहेत.