आदिती राव हैदरीने खरेदी केली नवी कार, किंमत कोटींच्या घरात
बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यामुळेसुद्धा नेहमीच चर्चेत असते. तिचा एक खास चाहतावर्ग आहे. चाहत्यांना तिच्याबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घ्यायला आवडतं.
|
1/ 8
बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यामुळेसुद्धा नेहमीच चर्चेत असते. तिचा एक खास चाहतावर्ग आहे. चाहत्यांना तिच्याबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घ्यायला आवडतं.
2/ 8
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अभिनेत्री अदिती राव हैदरीच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारची भर पडली आहे. अभिनेत्रीने नवीन कार खरेदी केली आहे.
3/ 8
अदितीने नुकतंच ऑडी Q7 खरेदी केली आहे. ज्याची किंमत 1 कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे.
4/ 8
अदिती शोरूममध्ये कारची पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/ 8
ऑडी मुंबई वेस्टने सोशल मीडियावर अदितीच्या नवीन कारसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी अदिती पारंपारिक अंदाजात दिसत आहे.
6/ 8
या फोटोंमध्ये आदिती आपल्या ब्ल्यू स्पार्कलिंग कारसोबत उभी आहे.
7/ 8
अदिती गेल्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. पण कोणत्या ना कोणत्या रूपाने ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
8/ 8
महत्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ही कार खरेदी केली आहे.