सध्या अदाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये ती हटके अंदाजात दिसते आहे.
|
1/ 8
'कमांडो गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अदा शर्मा आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.
2/ 8
सध्या अदाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये ती हटके अंदाजात दिसत आहे. यात अदाने एक वेस्टर्न गाऊन घातला आहे आणि त्यावर चक्क बॉक्सिंग ग्लोव्ह्स घातले आहेत.
3/ 8
अदा शर्मा या फोटोमध्ये Action करताना दिसत आहे. या फोटोला तिनं 'कोरोना गो' असं कॅप्शन दिलं आहे.
4/ 8
अदा शर्मा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रीय असते. ती सतत फोटो शेयर करत असते.
5/ 8
अदाच्या या फोटोंवर काही तासांतच 2 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
6/ 8
अदा नेहमीच अभिनयासोबत स्टंट आणि अॅक्शन करतानासुद्धा दिसून येते. त्याचबरोबर ती एक उत्तम क्लासिकल डान्सरसुद्धा आहे.
7/ 8
अदाने 1920 या हॉरर चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपटातील तिच्या अभिनयाला चांगली पसंती मिळाली होती.
8/ 8
अदा शर्माला सोशल मीडियावर मोठी पसंती आहे. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फॉलोवर्स आहेत.