मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bollywood actors in Jail: सलमानपासून रिया चक्रवर्तीपर्यंत; बॉलिवूडच्या या कलाकारांना खावी लागली आहे जेलची हवा!

Bollywood actors in Jail: सलमानपासून रिया चक्रवर्तीपर्यंत; बॉलिवूडच्या या कलाकारांना खावी लागली आहे जेलची हवा!

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार (Bollywood hero salman khan) आहेत ज्यांना कुठल्या न कुठल्या प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागली आहे. राज कुंद्राच्या ताज्या अटकेनंतर पुन्हा एकदा बॉलिवूड सेलेब्रिटी आणि त्यांचे गुन्हे चर्चेत आहेत.