Jug Jugg Jeyo: शुटींगपूर्वी वरुन धवन झाला अस्वस्थ; शेयर केले सेटवरील PHOTO
वरूनच्या बहुप्रतीक्षित 'जुग जुग जियो' चित्रपटाच्या शुटींगला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र शुटींगपूर्वी वरून अगदी नर्वस दिसून आला.
|
1/ 6
वरूनच्या बहुप्रतीक्षित 'जुग जुग जियो' चित्रपटाच्या शुटींगला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र शुटींगपूर्वी वरून अगदी नर्वस दिसून आला.
2/ 6
वरुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेटवरील काही फोटो शेयर केले आहेत. सोबतचं कॅप्शन देत आपण 'जुग जुग जियो'च्या जगात प्रवेश करण्यापूर्वी नर्वस असल्याचं म्हटलं आहे.
3/ 6
हा चित्रपट लग्न झालेल्या दाम्पत्यांवर आधारित आहे.
4/ 6
या चित्रपटामध्ये वरून धवनसोबत अनिल कपूर, नीतू सिंग, मनीष पॉल आणि प्राजक्ता कोळीसारखी तगडी स्टारकास्ट आहे.
5/ 6
ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंग या चित्रपटातून तब्बल 8 वर्षांनी पडद्यावर पुनरागमन करत आहेत.
6/ 6
वरुन धवनचे हे सेटवरील फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होतं आहेत. तसेच चाहते वरूनला चित्रपटासाठी शुभेच्छाही देत आहेत.