Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD ACTOR SHAHID KAPOOR DEBUET IN WEB SERIES ON AMAZON MHAD

शाहिद कपूरची OTT वर एंट्री; डिजिटल डेब्यूसाठी निवडली ही वेबसीरिज पाहा PHOTO

आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहीद कपूरने आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आजपर्यंत शाहिदने अनेक चित्रपटांत कसदार अभिनय केला आहे. मात्र आता तो डिजिटल माध्यमातून बेबसीरिजमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

  • |