बॉलिवूड अभिनेते मिथुनी चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची मुलगी दिशानी चक्रवर्तीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून तिच्या फोटोला चांगलीच पसंती मिळतेय. (फोटो सौजन्य : Instagram @dishanichakraborty)
2/ 5
दिशानी सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर सतत ऍक्टिव्ह असते. 74 हजारहून अधिक तिचे इन्स्टा फॉलोवर्स आहेत. (फोटो सौजन्य : Instagram @dishanichakraborty)
3/ 5
दिशानी स्टायलिश असून सोशल मीडियावरील तिच्या लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य : Instagram @dishanichakraborty)
4/ 5
दिशानीला तिचे वडिल मिथुन चक्रवर्ती आणि भाऊ माशी चक्रवर्तीप्रमाणे चित्रपटांमध्ये करियर करायचं आहे. दिशानी बॉलिवूड सुपर स्टार सलमानची मोठी चाहती आहे. (फोटो सौजन्य : Instagram @dishanichakraborty)
5/ 5
दिशानी सध्या न्यूयॉर्कमध्ये फिल्म अकॅडमीमधून अभिनयाचं शिक्षण घेते आहे. दिशानीने यापूर्वी शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे. आता पुढे बॉलिवूडमध्ये ती आपला मोर्चा वळवणार आहे. (फोटो सौजन्य : Instagram @dishanichakraborty)