अभिनेता कुणाल कपूर नुकताच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये सहभागी झाला होता. डिनो मोरिया आणि दृष्टी धामीसुद्धा यावेळी उपस्थित होते. हे ३ आपल्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'द एम्पायर' या वेबसिरीजसाठी आले होते. यावेळी कुणालने अनुष्का शर्माबद्दल असं काही म्हटलं, कि नंतर त्याला म्हणावं लागलं हे जर विराटने ऐकलं तर तो माझा गळा कापेल