Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD ACTOR GOVINDA DANCE TITLE SONG MARATHI SERIEL MAN UDU UDU ZHALA ZEE MARATHI AWARDS 2021 ZEE MARATHI ACTRESS SP

Zee Marathi च्या सर्व अभिनेत्रींसोबत 'मन उडु उडु झालं'वर गोविंदाने धरला ताल, पाहा Photo

बॉलिवूडमधील ‘हिरो नंबर वन’ म्हणून प्रसिद्ध असलेला गोविंदा हा तमाम प्रेक्षकांचा आवडता अभिनेता आहे. अभिनयासोबतच त्यांच्या डान्सची चर्चा सर्वत्र आहे. नुकतंच गोविंदाने झी मराठी अवॉर्ड्स 2021सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.

  • |