मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Dharmendra NetWorth : एकेकाळी 51 रुपये मानधन घेणारे धर्मेंद्र आता आहेत करोडोंच्या संपत्तीचे मालक, नेटवर्थ पाहून धक्का बसेल
Dharmendra NetWorth : एकेकाळी 51 रुपये मानधन घेणारे धर्मेंद्र आता आहेत करोडोंच्या संपत्तीचे मालक, नेटवर्थ पाहून धक्का बसेल
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची संपत्ती किती आहे माहिती आहे का? एकेकाळी 51 रुपये मानधन घेणारा अभिनेता आता करोडोंचा मालक आहे.
हिंदी सिनेमाचे सदाबहार अभिनेते म्हणजे धर्मेंद्र. वयाची 80वर्ष ओलांडलेल्या धर्मेद्र यांचा उत्साह आजही कायम आहे.
2/ 9
त्यांचं सिनेमात काम करणं कमी झालं असलं तरी सोशल मीडियावर ते सक्रीय असतात. 2014मध्ये त्यांचा डबल दी ट्रबल हा शेवटचा सिनेमा रिलीज झाला. हा पंजाबी सिनेमा होता.
3/ 9
सिनेमात काम करण कमी केल्यानंतर धर्मेंद्र यांनी स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. 1983मध्ये त्यांनी Bijayta Filmsची सुरूवात केली.
4/ 9
त्यांनी स्वत:च्या प्रोडक्शन हाऊसमधून मुलगा सनी देओलला लाँच केलं. त्यानंतर अनेक सिनेमांची निर्मिती केली.
5/ 9
कलाकार कधीच अभिनय या एका माध्यमातून पैसे कमावत नाहीत. त्यांच्याबरोबर त्यांचा जोड व्यवसाय असतोच. धर्मेद्र यांना त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमधून पैसे मिळू लागले. एकेकाळी एका सिनेमासाठी फार कमी मानधन घेणारे धर्मेंद्र आज करोड रुपयांचे मालक आहेत.
6/ 9
धर्मेद्र यांच्या प्रोडक्शन हाऊसप्रमाणेच त्यांच्या फार्म हाऊसची देखील चर्चा आहे. धर्मेद्र जास्तीत जास्त वेळ त्यांच्या फार्महाऊसवर असतात.
7/ 9
निसर्गाच्या सानिध्यात राहणं पसंत करतात. त्यामुळे मुंबईतील बंगल्यात ते फार काळ रमत नाहीत.
8/ 9
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेद्र जवळपास 500 करोडहून अधिक संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी त्यांच्या पहिल्या सिनेमासाठी केवळ 51 रुपये मानधन घेतलं होतं.
9/ 9
धर्मेद्र यांच्याकडे आज अनेक बंदले, महागड्या गाड्या, फार्महाऊसेस आहेत. त्यांच्या बंगल्यांचीच किंमत जवळपास150 करोडहून अधिक आहे.