Home » photogallery » entertainment » BOLLYWOOD ACTOR DERECTOR ARBAAZ KHAN GIRLFRIEND GEORGEA ANDREANI MORE HOT THAN MALAIKA ARORA SEE PHOTOS MHAD

मलायकापेक्षा सुंदर आहे अरबाज खानची नवी गर्लफ्रेंड; ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल थक्क

बॉलीवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड म्हणली जाणारी इटालियन अभिनेत्री जॉर्जिया एंड्रीयानी सतत आपल्या हॉट अंदाजामुळे चर्चेत असते. नुकताच जॉर्जियाने आपले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काही क्षणातच हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

  • |