शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. दरम्यान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिचे असंख्य चाहते कमावले आहे. सोशल मीडियावर देखील सुहानाचे फॅन क्लब अकाउंट्स आहेत. दरम्यान सुहानाच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाउंट व्यतिरिक्त या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेले फोटो देखील व्हायरल होत असतात. (Photo Credit- @suhanakhan546/Instagram)