अभिनेत्री नोरा फतेहीने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान, Hot आणि Bold फोटो व्हायरल
Actress Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून काही हॉट फोटो शेयर केले आहेत. त्यामुळं आता या फोटोंची फार चर्चा होत असून त्यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. पाहा PHOTOS