Home » photogallery » entertainment » BODYGUARD SAGAR WORKED AS BODY DOUBLE IN SALMAN KHAN FAMOUS MOVIE MHGM

Salman Khan Bodyguard Died : ट्रेडमिलमुळे बॉलिवूडवर पुन्हा शोककळा; राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आणखी एकाचा मृत्यू

सलमानचा बॉडीगार्ड सागर पांडेचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सागर केवळ सलमानचा बॉडीगार्ड नाही तर त्याचा बॉडी डबलही होता. सलमानच्या 50 हून अधिक सिनेमात त्यानं बॉडी डबल म्हणून काम केलं होतं.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India