उर्फीला धारेवर धरणाऱ्या चित्रा वाघ वनिता खरात अन् रणवीरच्या न्यूड फोटोशूट प्रकरणी काय म्हणाल्या?
उर्फी जावेद प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ सातत्यानं बोलत आहेत. दरम्यान रणवीर सिंह आणि वनिता खरात यांच्या न्यूड फोटोशूट प्रकरणी चित्रा वाघ काय म्हणाल्यात पाहा.
दरम्यान एका पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांना अभिनेता रणवीर सिंह आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात यांच्या न्यूड फोटोशूट प्रकरणी विचारण्यात आलं.
6/ 11
रणवीर सिंहनं 2022मध्ये न्यूड फोटोशूट केलं होतं. तर अभिनेत्री वनिता खरातनं देखील 2022च्या सुरूवातीला न्यूड फोटोशूट केलं होतं.
7/ 11
या प्रकरणी प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांनी म्हटलं, 'वनिता खरात आणि रणवीर सिंह यांच्या न्यूड फोटोशूट प्रकरणी मला काहीही माहिती नाही'.
8/ 11
'मी त्याच विषयावर बोलते ज्याची माझ्याकडे माहिती असते'.
9/ 11
'मनोरंजन विश्वाशी माझा काहीही थेट संबंध नाही. त्यामुळे माझ्या समोर जे विषय येतात त्यावरच मी बोलते'.
10/ 11
'उर्फी जावेदचा व्हिडीओ मला कोणी दाखवला नसता तर उर्फी जावेद कोण आहे हीही मला कळलं नसतं'.
11/ 11
'त्यामुळे ज्या गोष्टी मला पटत नाही त्यावरच मी बोलते. उर्फीला अनेक वेळा सांगूनही उर्फी अजून तोकड्या कपड्यांमध्ये फिरतेय म्हणून सातत्यानं या विषयावर बोलतेय', असं चित्रा वाघ म्हणाल्या.