अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण आजही तिचे चाहते तिच्या फिटनेसचे फॅन आहे. पाहा बिपाशाचे हॉट फोटो. बिकीनीत बिपाशा अतिशय बोल्ड दिसत आहे. बिपाशा सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो पोस्ट करत असते. चित्रपटसृष्टीतून तिने ब्रेक घेतला आहे. अभिनेता करण सिंग ग्रोव्हर सोबत तिने २०१६ मध्ये लग्न केलं होतं. निळ्या रंगाच्या स्विमसुट मध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. बिपाशाने २०१५ मध्ये अलोन या चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. मागील वर्षी बिपाशा एका वेबसीरिज मध्ये दिसली होती. ४२ वर्षीय बिपाशा अतिशय फिट असून तिच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत.