मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Divya Agarwal: वरुण सूद सोबत ब्रेकअप नंतर दिव्या अग्रवाल 'या' मराठमोळ्या बिझनेसमनची होणार बायको!

Divya Agarwal: वरुण सूद सोबत ब्रेकअप नंतर दिव्या अग्रवाल 'या' मराठमोळ्या बिझनेसमनची होणार बायको!

'बिग बॉस ओटीटी विजेती' दिव्या अग्रवालने 9 महिन्यांपूर्वी टीव्ही अभिनेता वरुण सूदसोबत ब्रेकअप केले होते. या दोघांच्या ब्रेकअपनंतर चाहते प्रचंड नाराज झाले होते. पण ब्रेकअप झाल्यानंतर काही काळातच दिव्याने मराठी बिझनेसमन सोबत एंगेजमेंट केली आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कोण आहे दिव्याचा होणार नवरा पाहा...

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India