Home » photogallery » entertainment » BIGG BOSS OTT FAME URFY JAWED SHARE HOT PHOTOS ON PINK SMALL DRESS SEE PHOTOS MHAD

दिवाळीतील नव्हे तर 'या' फटाक्यानं चाहते घायाळ! पिंक शॉर्ट ड्रेसमध्ये उर्फी जावेदचा Killer Look

आजकाल छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्रीही ग्लॅमरच्या बाबतीत कुठेही कमी नाहीत. केस, कपडे, मेकअप आणि सौंदर्य या सगळ्यांच्या जोरावर या अभिनेत्री आपल्या चाहत्यांना घायाळ करणारे फोटो सोशल मीडियावर टाकत असतात. त्यात 'बिग बॉस'मधले स्पर्धक तर प्रचंड लोकप्रिय आहेत.